भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये देखील किती शक्ती एकवटू शकते याची झलक सोमवारी कोल्हापुरात बघायला मिळाली. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला यापूर्वीच सळो की पळो करून सोडले आहे. या पळापळीच्या नाटकाचा कळसाध्याय जणू कोल्हापुरात बघायला मिळाला. किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे हजारो भाजप कार्यकर्त्यांची …
Read More »वावड्यांचा धुरळा
राजकारणामध्ये वावड्यांचे पतंग उडायला लागले की थांबता थांबत नाहीत. कुणाची पतंग किती उंच जाते आणि अन्य किती पतंगांचा मांजा काटते याचीच उत्सुकता लागून राहते. समाजमाध्यमे शिरजोर झाल्यानंतर असल्या प्रकारच्या राजकीय वावड्या हा मनोरंजनाचाच भाग झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाकडे मनोरंजन अथवा विरंगुळ्याचे साधन म्हणून कुणी पाहात नव्हते. आता मात्र परिस्थिती …
Read More »किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे
गुरु चरण नित लाभो प्रभो, मांगत एकहि दान तुम्हीसो प्रभो नाद समिंदर अतहि कठिण, पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीही एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. विज्ञान आणि कायदा …
Read More »दहशतवादाचा विषाणू
ऐन सणासुदीच्या हंगामात देशात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. यामुळे देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच भारतात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडले ही निश्चितच काळजीची बाब आहे. मुंबई पोलिसांना पत्ताही लागू न देता दिल्ली पोलिसांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या …
Read More »मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक नागरिक आपल्या मतांचा अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. या मतदारांची यादी आहे. ती वेळोवेळी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात येत असते. आताही निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित …
Read More »खबरदारीला पर्याय नाही
गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनासंबंधी परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे केरळमध्ये अद्याप दुसरी लाटही पुरती ओसरलेली नाही. देशभरात कदाचित ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येईल असे सांगितले जाते. वेगाने लसीकरण राबवल्यास व सातत्याने कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेतल्यास आपण तिसर्या लाटेचा वेग आणि तीव्रता दोन्ही थोपवू शकू या …
Read More »अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य रत्न : सर विश्वेश्वरैय्या
‘15 सप्टेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतभरात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या विशेष दिनी अभियांत्रिकी प्रगतीचा आढावा घेत असताना एक बाब विशेषत्वाने जाणवली की आपल्या अभियंत्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आपल्या कार्याद्वारे विशेष मोहर उमटवली आहे आणि तीदेखील सर्व क्षेत्रात. फार विरळा क्षेत्र …
Read More »आता निवडणुकीचे पडघम
कोरोना महासाथीच्या तिसर्या लाटेची प्रतीक्षा करत असतानाच अखेर राज्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाविनाच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने जंग जंग पछाडले होते. तसेच अन्य राजकीय पक्षांनी देखील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका होऊ न देण्याचा चंग बांधला होता. तथापि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या …
Read More »लसीकरण महोत्सव
कर्जत शहरात कोरोनाचे रुग्ण यांची संख्या गेल्या 15 महिन्यात शून्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे आता पालिका आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक प्रभागात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यावर भर दिला आहे.कर्जत शहर लसीकरण संघर्ष समिती यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात यावर्षीचा गणेशोत्सव लसीकरण उत्सव झाला आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहर लसीकरण …
Read More »महिलांची सुरक्षा ऐरणीवर
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एका महिलेवरील अमानूष अत्याचार आणि वेदनादायी मृत्यूने अवघा देश सुन्न झाला आहे. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारमधील मंत्री ‘वसुली’ करण्यात गुंतले असल्याने नराधम सोकावले असून ते बिनधास्तपणे दुष्कृत्ये करीत असल्याचे संतापजनक चित्र पहावयास मिळत आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper