Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये नऊ आदिवासी वाड्यांचा एक बाप्पा !!

कर्जत : बातमीदार हल्ली गावात, समाजात सर्रास गटतट पडून भांडण-तंटे होत असतात. आदिवासी वाड्यांमध्ये तर हे प्रमाण अधिक असते, पण कर्जत तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ आदिवासी वाड्या एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव अंतर्गत तब्बल 16 आदिवासी वाड्या आहेत. दररोज कष्ट करून …

Read More »

रायगडात भातपिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव

अलिबाग : प्रतिनिधी वातावरणात होत असलेल्या बदलाचा भातपिकावर  परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भातपिकावर   पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, मात्र जुलै महिन्यात पावासाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली. …

Read More »

गणेशोत्सवात जीवनावश्यक साहित्य वाटप

कर्जत : प्रतिनिधी शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था-जिते आणि गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये दैनंदिन वापराच्या घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच अ‍ॅड. रंजना धुळे व हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्त जिते व कुंभे आदिवासी …

Read More »

नागोठण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या

नागोठणे : प्रतिनिधी मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागोठणे गवळ आळीमध्ये राहणार्‍या साहिल संजय कडू (वय 18) या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी (वय 23) या तरुणाने गळा दाबून ठार केल्याची  घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. …

Read More »

श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावर दोन प्रवासी निवारा शेडचे भूमिपूजन

म्हसळा : रामप्रहर वृत्त भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावरील नागलोली व भरडोली येथे एसटी बस थांबे बांधण्यात येणार आहेत. सुमारे पाच लाख रुपये खर्चाच्या या बस थांब्यांच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 2) भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत …

Read More »

गणेश विसर्जनासाठी खोपोली नगरपालिका सज्ज !

खोपोली : प्रतिनिधी शहरातील विरेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या अनेक वर्षापासून गणेश विसर्जन केले जात होते. त्याच तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे तलावातील पाणी प्रदुषण रोखण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी त्यांनी कृत्रिम तलाव आणि मोबाइल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. खोपोली शहर पर्यावरणमुक्त …

Read More »

पाली-खोपोली मार्गावरील पूल रखडले

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभूळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे आश्वासन एमएसआरडीसी व तत्कालीन शासनाने दिले होते, मात्र आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे पाली अंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेले. त्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, …

Read More »

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘जलसंजीवनी’

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या तीन ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपव्यवस्थापक एम. एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ …

Read More »

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस दलाला प्रथम क्रमांक

अलिबाग : प्रतिनिधी क्राईम एंड  क्रिमिनल नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस दलाने राज्यात  प्रथम क्रमांक मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे. पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागील काही महिन्यात रायगड जिल्ह्याने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाचमध्ये स्थान प्राप्त केले होते. तद्नंतर …

Read More »

सुधागडातील नानोसेत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

ग्रामस्थांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नानोसे बौद्धवाडी गावाला शुद्ध, मुबलक व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी  ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे शुक्रवारी (दि. 2) निवेदनाद्वारे केली. जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नानोसे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून नानोसे बौद्धवाडीत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. …

Read More »