Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापुरात 80 हजारांचा गांजा जप्त; एकाला अटक

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड पथकाने शुवक्रवारी (दि. 25) गांजा विक्री करणार्‍या हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, (वय 32 रा. आशियाना बिल्डींग, खोपोली बाजारपेठ) याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा किलो वजनाचा 76 हजार 700 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला …

Read More »

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागतफ

ठाकरे सरकारमधील ’डर्टी डझन’ यांच्याविरूद्ध कारवाई करावीच लागेल- सोमय्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी (दि. 26) दापोली निघाले होते. त्यावेळी त्यांचे ठिकाठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यासी …

Read More »

कर्जतमध्ये साजरा झाला जागतिक कविता दिन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे जागतिक कविता दिन साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी कविता, पोवाडे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. संस्थेचे सभासद दिलीप गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार संस्थेने कर्जत येथे कवी संमेलन आयोजित केले होते. कर्जत शहरांत जागतिक कविता दिन पहिल्यांदा साजरा झाला. त्यात बळीराम दिघे, रघुनाथ …

Read More »

तैवान येथे पीएचडीकरिता जाणार्‍या विद्यार्थ्याला ‘सक्षम‘चा मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील किहीम गावातील वैभव तांबट या प्रतिभावान मुलाने पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्याकरीता तैवान येथील युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची निवडदेखील झाली. सक्षम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रोत्साहनपर मदत म्हणून वैभव तांबट यांना राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. वैभव तांबट …

Read More »

मुरूडमध्ये 343 आदिवासी बालकांना पोषण पोटल्यांचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदा-पोषण आणि विकास कृती संघटनेतर्फे व स्वामीराज फाउंडेशनच्या माध्यमातून मुरूड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित आदिवासी बालकांना पाच किलोच्या 343 पोषण पोटल्यांचे वाटप  करण्यात आले. मुरूड पंचायत समितीच्या कै. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या या कार्याक्रमाला तहसीलदार रोहन शिंदे, …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचा अडथळा दूर

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील फलाट दोनवरील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कर्जत रेल्वेस्थानकात फलाट दोनवर आठ वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्यात आला होता, मात्र तो पुणे एन्डकडे असल्याने कर्जत स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी …

Read More »

माणगाव बाजारपेठेत स्वच्छता मोहीम; व्यापारी असोसिएशनने राबविले अभियान

माणगाव : प्रतिनिधी स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव  संकल्पना नजरेसमोर ठेवून येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 25) सकाळी माणगाव शहरात स्वच्छता अभियान  राबविण्यात आले. या वेळी प्रामुख्याने बाजारपेठेतील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. माणगाव व्यापारी असोसिएशन तर्फे शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एसटी बस …

Read More »

मुरूडमधील रस्ते चांगले होण्यासाठी भाजप जागता पहारा देणार -आण्णा कंधारे

मुरूड : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम मजबूत व टिकाऊ व्हावे, यासाठी भाजप कार्यकर्ते जागता पहारा देणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी दिली. मुरूड शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास खात्याकडून  नगर परिषदेला पाच कोटी रुपये रक्कम प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील …

Read More »

उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; माणगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत माणगाव : प्रतिनिधी कोविड काळात दापोलीमध्ये बेकायदा रिसॉर्ट बांधणार्‍या मंत्र्याची राज्याचे मुख्यमंत्री बाजू घेत आहेत. याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 26) माणगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. …

Read More »

रोह्यातील लाचखोर सहाय्यक गटविकास अधिकारी जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित कौरू राठोड यांना 10 हजारांची लाच घेताना शुक्रवारी (दि. 25) कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने ही कारवाई केली. यामुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्याविरोधात नवी मुंबईतील कोकण भवन येथे चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी सहाय्यक …

Read More »