जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा शासकीय …
Read More »प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान -जयप्रभा विजय महाराज
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी समर्पण संपर्क अभियानाच्या खोपोली कार्यालयाला जैन मुनींची भेट खोपोली : प्रतिनिधी प्रभू श्रीराम यांनी मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बोलले जाते. आपल्या शत्रूबद्दलही ते नेहमी आदर ठेवत. चांगला व्यवहार त्याचप्रमाणे प्रजेवर नितांत प्रेम यामुळेच प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याचे जैन मुनी …
Read More »ग्रामपंचायतींसाठी भरघोस मतदान
18 जानेवारीला मतमोजणी अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी राज्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या 14 हजार गावांत ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) निवडणुका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या, तसेच पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. भाजप पनवेल तालुकाध्यक्ष …
Read More »महाडमध्ये बर्ड फ्लू?
वहूर गावात पाच कावळे मृतावस्थेत; भीती न बाळगण्याचे आवाहन महाड : प्रतिनिधी बर्ड फ्लूचे हे लोन आता महाडमध्ये पोहचले असल्याची भीती येथीन नागरिकांना वाटत आहे. तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी (दि. 5) सकाळी पाच कावळे मृतावस्थेत तर एक कावळा तडफडत असल्याचे आढळून आला. या कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झालाय का …
Read More »माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पेणमध्ये पथनाट्य व सायकल रॅली
पेण : प्रतिनिधी स्वच्छता सर्वेक्षण 2021 अंतर्गत माझी वसुंधरा योजना अभियान पेण नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून शुक्रवारी (दि. 15) शहरात पथनाट्य व सायकल रॅली काढून स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली. रॅलीचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महिला व बालकल्याण समिती …
Read More »खोपोलीत कंपनी अधिकार्यावर जीवघेणा हल्ला
खोपोली : प्रतिनिधी येथील वासरंग रस्त्यावर महिंद्रा सानयो कारखान्यात कामावर जात असताना, तेजस सुरेंद्र भाई थंडार या अधिकार्यावर स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लोखंडी पाइपने हल्ला केला. हल्लेखोर थंडार यांना जखमी करून लवजीच्या दिशेने पसार झाले. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडे आठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कंपनी परिसरात खळबळ उडाली. …
Read More »राम मंदिर एकतेचे प्रतीक -राघुजीराजे आंग्रे
कर्जतमध्ये मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन कर्जत : प्रतिनिधी श्रीराम आपल्या कणाकणात आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे आणि संस्काराचे प्रतीक असून ते आयोध्येत उभे राहणार आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी येथे …
Read More »भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास सिद्धेश्वरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात सरकारी नोकरी, पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्यांवरील मुले आणि मुलींसाठी येथील प्राथमिक शाळेत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी गावातील सैन्य दलात …
Read More »माणगावात ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान शांततेत
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या आठ तर बामणोली ग्रामपंचायतीतील तीन जागांसाठी शुक्रवारी (दि.15) उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान झाले. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मत मोजणी सोमवारी (दि.18) माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपाले, देवळी, लोणेरे, बामणोली या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक …
Read More »कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात -शिरीष देशपांडे
अलिबाग : प्रतिनिधी कर्मचारी प्रशिक्षित असले की ते संचालक मंडळांना त्यांच्या चुका दाखविण्याचे धाडस करू शकतात. त्यामुळे पुढील अडचणी टळू शकतात. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने पतसंस्था अडचणीत येतात, असे मत बुलढाणा अर्बन क्रे्रडिट सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी येथे व्यक्त केले. येथील कमळ नागरी पतसंस्थेच्या संवाद सहकाराचा या पुस्तकाचे प्रकाशन …
Read More »