अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उसर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत उसर येथील गेल कंपनीच्या पॉलीप्रोपलिन प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील या प्रकल्पासाठी आठ हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पाच्या निमित्ताने केली जाणार आहे. तीन वर्षांत प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक अनुप गुप्ता यांनी …
Read More »खंडाळा घाटात टेम्पो उलटून एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खंडाळा घाट क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे साडे दहा वाजण्याच्या सुमारास माल वाहतुक करणारा आयशर टेम्पो उलटून भीषण अपघात घडला. यात टेम्पो मधील एकाचा मृत्यू व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघे जखमींना सुरुवातीला खोपोली पालिका रुग्णालयात व नंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात …
Read More »कर्जतमधील कडावजवळ दुचाकी अपघातात दोन तरुण ठार
कर्जत : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील टाकवे गावासमोर शुक्रवारी (दि. 30) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरून प्रवास करणारे सावळे गावातील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सावळे गावावर आणि परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पो (एमएच 46 बीयु 2228) …
Read More »2 जानेवारीला होणार म्हसळ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणुक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 2022 ला झाली असून मा. जिल्हाधिकारी रायगड यानी मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी आधिसूचनेनुसार पुढीलप्रमाणे सरपंच जाहीर केले आहेत. काळसुरी- राजेंद्र चंद्रकांत घोसाळकर, फळसप – साळवी …
Read More »आजाराला कंटाळून वृद्ध व्यक्तीची आत्महत्या
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील जिते गावात एका 85 वर्षांच्या व्यक्तीने एकटेपणा आणि आजाराला कंटाळून राहत्या घराच्या छताला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 डिसेंबर रोजी दुपारी 11:30 ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. गोविंदराव गेनू ननावरे (वय 85, रा. जिते, महाड) यांनी …
Read More »दिविल ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल बदलला
भाजप उमेदवारांकडून आमरण उपोषणाचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालातील गोंधळ आता अधिकच वाढला असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने निकाल बदलून नवीन सदस्यांची नावे प्रसिद्ध केल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात अन्यायाची भावना निर्माण झाली असून या उमेदवारांकडून 12 जानेवारी 2023पासून आमरण उपोषण करण्याचा …
Read More »खालापूरच्या शेतकर्यांना पाण्याची प्रतीक्षा कालवा दुरुस्त करून दिलासा देण्याची मागणी
खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौंध तसेच या परिसरातील जोडणार्या आदिवासीवाड्या असून सन 2017पासून कालवे कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांना उन्हाळी भातलागवड करता येत नाही. याबाबत आता नव्याने स्थापन झालेले सरकार गांभिर्याने निर्णय घेईल, अशी आशा येथील शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील कालव्या 2017पासून …
Read More »ऐतिहासिक पद्मदुर्ग झाला चकचक!
मुरूड ः प्रतिनिधी जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग बांधला होता. या किल्ल्यावर मुरूड पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या मावळ्यांनी गुरुवारी (दि. 29) स्वच्छता मोहीम राबविली. किल्ल्यातील गवत कापणे, गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करणे, तोफांची स्वछता करून योग्य जागी बसवणे, कोटेश्वरी देवीचे मूळ …
Read More »अलिबागची वाहतूक सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग शहरातील महावीर चौक येथील बंद असलेली वाहतुक सिग्नल यंत्रणा दोन वर्षांनी गुरुवारी (दि. 29) पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. शहरातील वाढणारी वाहनांची संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यांना लक्षात घेऊन महावीर चौक आणि अशोका सेंटर परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. …
Read More »सुधागडात शेकापला मोठा धक्का; अडूळसेतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
सुधागड ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्या अडूळसे ग्रामपंचायत हद्दीतील अडूळसे गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पाली येथील झाप येथे रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. या वेळी प्रवेश …
Read More »