Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सुधागडात रास्त भाव धान्याचा काळाबाजार

महसूल विभागाची कारवाई; पुरवठादारावर गुन्हा दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव दुकानात पाठविण्यात आलेले धान्य सोमवारी (दि. 6) तेथे न सापडता ते चक्क खाजगी गोडावूनमध्ये ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात महसुल विभागाने केलेल्या कारवाईत धान्य व वाहने जप्त करण्यात आले असून, सबंधीतावर रात्री उशिरा पाली पोलीस …

Read More »

द्रुतगती महामार्गावरील संरक्षक कठडे धोकादायक

खोपोली : प्रतिनिधी जलद प्रवासापेक्षा अपघातामुळे जास्त चर्चेत असलेल्या मुंबई- पूणे द्रूतगती महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना तकलादू असल्याचे अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या द्रूतगती महामार्गावर बाजूपट्टीलगत सुरक्षेसाठी लोखंडीपट्टीचे कठडे बसविण्यात आले आहेत. अनियंत्रित झालेले वाहन मार्गिका सोडून भरकटल्यास संरक्षक कठड्याला …

Read More »

पेणमध्ये आज उरूस

पेण : प्रतिनिधी शहरातील कवंडाळ तलावाजवळ असणार्‍या दर्ग्याच्या बाबा हजरत हुसैनअली शाह या पिरबाबाचा उरूस 6 व 7 जानेवारी रोजी होणार आहे. या उरूसात पिरबाबांना चादर चढविण्यासाठी    पेण तालुक्यातील सर्वधर्मिय बांधव मोठ्या प्रमाणात येतात. हा उरूस म्हणजे सर्व धर्म समभाव अषी याची ख्याती आहे. या निमित्त सोमवारी सायंकाळी परंचम पुशाई …

Read More »

रेवदंडा पोलिसांची रॅली

रेवदंडा : प्रतिनिधी रेझींग डे निमित्त रेवदंडा पोलिसांनी गुरूवारी (दि. 2) बाजारपेठेतून रॅली काढली होती. कोएसोच्या स. रा. तेंडुलकर विद्यालयाचे विद्यार्थी व पोलीस बँड पथकही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रेवदंड्यांचे पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्याना रेझींग डेचे महत्व सांगितले. या वेळी विद्यार्थीनींनी जैसे करते हो खुदकी रक्षा, …

Read More »

कोंढाणे लेणीवर भरकटलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोंढाणे येथे असलेल्या बुद्धकालीन लेणी पाहण्यासाठी आलेले चार तरुण रस्ता भरकटले होते. त्यांना शोधण्यात यश आले असून, ते सर्व तरुण रात्री कर्जत रेल्वे स्थानकातून आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. मुंबई येथून पराह जवनदाल हा आपल्या अन्य तीन मित्रांसह शनिवारी (दि. 4) कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणी येथे …

Read More »

आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ सापडली

रेवदंडा : प्रतिनिधी आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ चौलनाका-वावे या मुख्यः रस्त्यालगत आंबेपुर फाट्यानजीक सापडली असून पुरातत्व खात्याच्या ओळख परेडनंतर रेवदंडा पोलिसांनी ती तोफ जप्त करून ताब्यात घेतली. रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सिध्देश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाच्या चवथर्‍यावर दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या. श्री दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर त्यातील एक तोफ  …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकात वाय-फाय सेवा कार्यान्वित

कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेने चार वर्षांपूर्वी काही रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रथम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू झाली. आता कर्जत स्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करून रेल्वे प्रशासनाने येथील  प्रवाशांना नवीन वर्षांची भेट दिली आहे. रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध …

Read More »

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : रविशेठ

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील झाप- आपटवणे-भावशेत या रस्त्याच्या  दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. आगामी काळात मतदार संघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस राजेश मपारा, चंद्रकांत घोसाळकर, आपटवणे …

Read More »

सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे -मिलिंद पोंक्षे

अलिबाग : जिमाका महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन विरार येथील जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे  यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला …

Read More »

म्हसळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ! रॅली

मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी ‘आयसीडीएस’ सज्ज म्हसळा : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) च्या प्रकल्प अधिकार्‍यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढली होती. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. म्हसळ्याचे गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे आणि एकात्मिक …

Read More »