खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पूणे द्रूतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याच्या आतील क्राँकीट केलेला मोठा भाग सोमवारी (दि. 9) रात्री बाजूपट्टीवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन तडाख्यात न सापडल्याने जिवित हानी टळली. सोमवारी रात्री मुंबई मार्गिकेमध्ये आडोशी बोगद्याच्या आतील क्राँक्रीटचा थर दिलेला मोठा भाग कोसळला. मोठ मोठे तुकड मार्गिकेच्या बाजूपट्टीवर तसेच …
Read More »पेणच्या प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठक, आमदार रविशेठ पाटील यांनी केले मार्गदर्शन
पेण : प्रतिनिधी निवडून आल्यानंतर आमदार रवीशेठ पाटील पेण तालुक्यातील प्रत्येक विभागातील समस्या जाणून घेत असून, शासकीय अधिकार्यांसोबत बैठका घेवून त्या नागरी समस्या मार्गी लावण्याचा धडाका त्यांनी सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने पाणी, खारलॅन्डचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी रविशेठ पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे. पेण तालुक्यातील पाणीपुरवठा, खारभूमी, …
Read More »नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणीबाणी
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी जात नसल्याने तेथील नळ कोरडे ठाक पडले आहेत. या बाबत युवराज रेसिडेन्सीमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदनदेखील दिले आहे. सुमारे 36 हजार लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे 1998मध्ये नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नळपाणी योजना कार्यान्वीत केली …
Read More »हुतात्मा स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास सुरुवात
कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली या गावात शासनाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मारक परिसराचे सुशोभीकरण केले जात असून नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे येत्या 2 जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार आहे. क्रांतिकारक गोमाजी पाटील यांचे सुपुत्र हिराजी हे …
Read More »चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील दत्त जयंतीपासून पाच दिवस चालणार्या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून सुमारे तीन लाख भाविक येतात. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी व वर्षातील शेवटची यात्रा दत्त जयंतीला उत्साहात साजरी होते. चौल …
Read More »शेडवली रस्ता बनला धोकादायक, खड्ड्यामुळे नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीमधील शेडवली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक झाला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली परिसर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना विविध नागरी …
Read More »जागरण- गोंधळ आंदोलन, विविध मागण्यांसाठी माणकुले परिसरातील ग्रामस्थ झाले आक्रमक
अलिबाग : प्रतिनिधी माणकुले- शिरवली रस्त्याचे तसेच पेयजल योजनेचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी माणकुले परिसारातील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 10) जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले. अलिबाग तालुक्यातील माणकुले – शिरवली रस्त्याच्या कामाची निविदा 4 जानेवारी 2107 रोजी काढण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत सार्वजनिक …
Read More »निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघ विजेता
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात जय हनुमान क्रीडा मंडळ चरी या संघाने विजेतेपद पटाकवले. म्हसोबा क्रीडा मंडळ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये केएस क्लब अजिंक्य ठरला. राजमाता स्पोर्टस क्लब कळंबोली संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशच्या विद्यमाने गणेश मत्रिमंडळ …
Read More »खारेपाट पाणीपुरवठा योजनेचा आढावा
आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवूनही रखडलेल्या पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 9) प्रत्यक्ष पाहणी करुन या योजनेचा आढावा घेतला. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील …
Read More »नागोठणे शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीची एैसी की तैसी!
बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत नागोठणे : प्रतिनिधी बाजारहाटासाठी नागोठणे शहरात येणार्या नागरिकांकडून आपले दुचाकी, चारचाकी वाहन येथील शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेसऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटी बसेसना त्याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी …
Read More »