अलिबाग : प्रतिनिधी नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असून, रायगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनाही निवडून आणाणारच, असा निर्धार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त सभा सोमवारी अलिबागेतील बिगफ्लॅश हॉटेलमध्ये झाली. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेस …
Read More »खालापूर तालुक्यातील अपंगांना कृत्रिम अवयव वाटप
खालापूर : प्रतिनिधी : एस. एच. केळकर आणि नॅसीहो सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील 68 अपंग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम अवयव आणि तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. खालापूर पंचायत समितीमध्ये दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील अपंग व्यक्तीची तपासणी व दाखले वाटप मोहीम राबविण्यात आली होती. त्यातील अतिशय गरजू व गरीब अपंग व्यक्तींना एस. …
Read More »बैलाला नाल मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा
पाली : प्रतिनिधी : शेतात राबणार्या व बैलगाडी ओढणार्या बैलांचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांच्या पायांना नाल मारली जाते. 10-15 वर्षांपूर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजीत होता, मात्र ट्रॅक्टर-टेम्पो आले, तसेच शेतकर्यांनी शेतीकडे पाठ फिरविल्यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू लागला आहे. मागील …
Read More »नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी निंबंध स्पर्धेत सुयश
मुरूड : प्रतिनिधी : हिंदी राजभाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारचे पोत परिवहन मंत्रालय आणि दीपस्तंभ व दीपपोत निदेशालय (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व हिंदी निंबंध लेखन स्पर्धेत यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले आहे. या सामान्य ज्ञान व …
Read More »अखेर ‘तो‘ सडलेला विजेचा खांब कोसळला
कर्जत : प्रतिनिधी : कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील सडलेला विजेचा खांब अखेर मंगळवारी (दि. 26) कोसळला. त्यामुळे पुन्हा एकदा वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार समोर आला आहे. वीजवितरण कंपनीचे कर्जत शहरातील अनेक खांब मुळाशी सडले आहेत. हे खांब फक्त वरील वीजवाहिन्यांच्या आधारावर उभे आहेत. काही खांब रस्त्याच्या बाजूला आहेत, …
Read More »म्हसळा शिवकृपा ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कोबनाक यांची निवड
म्हसळा : प्रतिनिधी : तालुक्यातील शिवकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने शैलेश कुमार पटेल यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक मंडळातील कृष्णा कोबनाक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. …
Read More »शिवराज प्रतिष्ठानतर्फे भक्ती-शक्ती महोत्सव
नागोठणे : प्रतिनिधी विभागातील आमडोशी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच भक्ती-शक्ती महोत्सव घेण्यात आला. त्यात संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. मधुकरमहाराज जवके आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार पुष्पाताई शेलार यांना, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार प्राप्त संदीप प्रल्हाद गुरव यांना शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच सोनल रवींद्र पाटील (कोलाड) …
Read More »तोंडसुरे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ठप्प
8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी म्हसळा : प्रतिनिधी दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाभरे (ता. म्हसळा) धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे …
Read More »सरपंच दत्तात्रय सांबरी यांनी स्वीकारला पदभार, बिपीन बडेकर उपसरपंचपदी
कर्जत : बातमीदार सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले दत्तात्रय सांबरी यांनी सोमवारी (दि. 25) पदभार स्वीकारला. पंचायत समिती सदस्य प्रदीप ठाकरे आणि युवासेनेचे संदीप बडेकर यांनी दत्तात्रय सांबरी यांना सरपंच पदाच्या खुर्चीत बसविले. येत्या काही दिवसांत किरवली ग्रामस्थांना नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मनोदय या वेळी …
Read More »उन्हाच्या झळांनी उमेदवार, कार्यकर्त्यांची दमछाक
पाली : प्रतिनिधी ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी निघालेल्या उमदेवार व कार्यकर्त्यांना भर उन्हात मतदारांशी संवाद साधणे कठिण होऊन बसले आहे. उन्हाच्या तिव्रतेने …
Read More »