Breaking News

संपादकीय

‘त्या’ मातामृत्यू घटनेच्या चौकशीची गरज

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सक्रिय प्रयत्नांतून पूर्वीच्या मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख मातांमागे 70 होते, ते आता 35पेक्षा कमी झाल्याचा दावा करण्यात आला. या दावा जाहीर झाल्याला केवळ 48 तास ओलांडले असताना हा अहवाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेत असतानाच पोलादपुरातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील एका मातेची बाळंतपणादरम्यान …

Read More »

ज्येष्ठांना योग्य संरक्षण

कायद्यात ज्येष्ठांची मुले या व्याख्येत दत्तक व सावत्र मुलांसह जावई, सून, नात वा नातू यांचाही समावेश करण्यात आला आहे. आसपासच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता वयोवृद्धांची हेळसांड करणे, त्यांना आवश्यक असलेली आरोग्यविषयक सेवा त्यांना न पुरवणे, त्यांना सतत अपमानास्पद वागणूक देणे वा त्यांना घराबाहेर काढणे आदी स्वरुपांचे गैरव्यवहार होत असल्याचे दिसून …

Read More »

अंमली पदार्थांचा विळखा

एकट्या 2017 या वर्षांत जगभरात पाच लाख 85 हजार लोक हे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे. आता वेदनाशामक गोळ्यांचाही अंमली पदार्थांसारखा उपयोग केला जाताना दिसतो व त्याविषयीही संबंधितांकडून चिंता व्यक्त केली जाते. इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणार्‍या अंमली पदार्थांमुळे अन्य आरोग्यविषयक समस्यांसोबतच एचआयव्हीचा फैलावही होताना दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा या …

Read More »

बहुजन चळवळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे

विमुक्त-भटके केंद्रात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आरक्षण योजनेचा लाभ ओबीसी म्हणून घेतात, तर राज्यात असैंविधानिक विमुक्त-भटके प्रवर्गव्दारे विमुक्त 14 जाती व भटके 28 जमाती अशा एकूण 42 जातींना 11 टक्के आरक्षण मिळाले आहे. केंद्रात 3743 जातींमध्ये 19 टक्क्यांची विभागणीद्वारे आरक्षणाचा लाभ मिळत असल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी योग्य नियोजनानुसार या विमुक्त-भटक्या …

Read More »

नागरिकत्वाची बाजी

‘नागरिकत्व दुुरुस्ती विधेयका’त मुस्लिम समाजावर अन्याय होणार असल्याची हाकाटी काँग्रेस पक्षाने केली होती. यासंदर्भात अत्यंत भ्रामक प्रचार विरोधकांनी आरंभला होता. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास तो संविधानाचा अपमान तर ठरेलच परंतु मुस्लिम समाजाचे खच्चीकरण देखील होईल असा अपप्रचार प्रचंड प्रमाणात करूनही काँग्रेसला पुन्हा एकवार तोंडघशी पडावे लागले. वास्तविक नागरिकत्व दुरुस्ती …

Read More »

लाल परीला तारणारा परिवहनमंत्री मिळावा

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीवर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. या एसटीची …

Read More »

माथेरानचे पर्यटन बहरणार

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वांना लाल मातीच्या रस्त्यांनी हिवाळ्यात गुलाबी थंडीचा, तर उन्हाळ्यात थंडगार हवेचा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर अनुभवण्यास मिळते. या शहरातील रस्ते आता कात टाकत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात प्रवेश करणारा एकमेव रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली …

Read More »

हे तर चालायचेच

कित्येकदा आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना संबंधितांना असतेही. वापरकर्त्या सर्वसामान्यांकडून तक्रारीही केल्या जातात. परंतु हालचाल काहीच होत नाही. अखेर कित्येकांचा बळी गेल्यानंतरही त्याची जबाबदारी म्हणून कुणाला शिक्षा झाल्याचे नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. मग जबाबदारीने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष तरी कुणी का देईल? उत्तर दिल्लीतील धान्य बाजार भागातील अनाज …

Read More »

पर्यटन विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून सहकार्याची गरज

आज संपूर्ण जग पर्यटनाच्या जोरावर विदेशी मुद्रा कमावत आहे. येणार्‍या पर्यटकांपासून स्थानिकांना रोजगार त्याचप्रमाणे परदेशी चलन मिळाल्यामुळे त्या देशाची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारत असते. दिवसेंदिवस पर्यटनाला अधिक चांगले दिवस  येत असून आज सर्वच देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करीत आहेत. त्यांना आपल्या देशात बोलावत आहेत. पर्यटक या घटकामुळे अनेकांना रोजगार …

Read More »

हे क्रौर्य येते कोठून?

चंगळवादी जिण्यामुळे माणसाची नीतीमत्ता, विवेक लयाला जाईल, असा इशारा अनेक विचारवंतांनी चंगळवादाची लाट येण्याच्या अगोदर दिला होता. सद्यस्थितीतील बोकाळलेला चंगळवाद, धकाधकीच्या जगण्याचा ताण, हरवत चाललेला परस्पर संवाद, कुटुंब आदी सामाजिक संस्थांची पडझड या सार्‍याविषयी पोकळ चर्चा न करता त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू होण्याच्या सुमारास …

Read More »