महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभांचा धूमधडाका जोरात सुरू असून, तो शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांचे मोठे (राजकीय) बंधू …
Read More »फणसाड अभयारण्य; पर्यटकांचे आकर्षण
मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरूड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व …
Read More »कायद्यात बदल हवेच
ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास उडू नये म्हणून रिझर्व्ह बँकेला ठेवीदारांना भयभीत न होण्याचे आवाहन करावे लागले. एखादी बँक अशातर्हेने अकस्मात बंद होऊ शकते आणि तिच्यातील आपल्या ठेवी गायब होऊ शकतात हा विचारच खातेधारकांसाठी घबराट निर्माण करणारा आहे. सरकारी बँका सरकार अशा तर्हेने कोलमडू देणार नाही. पण अन्यथा बँका हा अखेरीस एक …
Read More »अलिबागमधील मैत्रीपूर्ण लढत शेकापला भोवणार
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. भाजप-शिवसेना यांच्या विरोधात मतविभागणी होऊ नये म्हणून ही आघाडी करण्यात आली आहे. काँग्रेसला महाडची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला श्रीवर्धन व कर्जत हे दोन मतदारसंघ आले आहेत. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल व उरण या चार जागा लढवत आहे. …
Read More »मनोआरोग्यावरही भर हवा
निव्वळ आत्महत्याच नव्हे तर एकंदरीतच देशातील लोकांमध्ये सर्वसाधारण मानसिक आजारांचे प्रमाण वाढते आहे असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. गुरुवारच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक तज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधले. देश अनेक स्तरांवर बदलांना तोंड देतो आहे. एकीकडे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती व विकास होताना दिसतो आहे. ग्रामीण भागातील …
Read More »भारतीय संस्कृतीचे प्रतीक
आपल्या देशभरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरूवात दीपप्रज्ज्वलनाने होते. याबद्दल गेल्या 70 वर्षांत कुणी ही हिंदू धर्मियांची प्रथा सरकारी कार्यक्रमांमध्ये का पाळली जाते असा सवाल केल्याचे ऐकिवात नाही. याचे एकमेव कारण दीपप्रज्ज्वलन हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे हे आहे. फ्रान्सकडून भारताच्या हवाई दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या 36 पैकी पहिल्या राफेल विमानाचा …
Read More »आंबेनळी घाटातील दरडींची टांगती तलवार
तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांनी आता भयंकर रूप धारण केले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य येथे रोजच दिसून येत आहे. अशातच यंदा झालेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने पार आणि प्रतापगडावर रविवारी नवरात्रोत्सवानिमित्त आश्विन शुध्द अष्टमीला देवीच्या दर्शनाला जाणार्या …
Read More »फसवे हितचिंतक
कृषी क्षेत्रासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यादृष्टीने विचारमंथनास हातभार लावण्याऐवजी, त्यादृष्टीने शेतकर्यांचे प्रबोधन करण्याऐवजी राज्यातील विरोधीपक्षांनी सत्तेच्या लालसेने पुन्हा एकदा शेतकर्यांना सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवले आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकर्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन हे पक्ष देत आहेत. गेली काही वर्षे महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी …
Read More »गांधारपाले लेणी अभ्यासकांसाठी पर्वणी
मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने जाताना महाडच्या आधी तीन किमीवर डावीकडे असलेल्या डोंगरात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. हीच ती गांधारपाले लेणी. संशोधकांसाठी ही पर्वणी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाकडे पाहायला हवे. या लेण्यांचा अजूनही वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास व्हायला हवा. गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर पूर्वाभिमुखी लेणी …
Read More »फुटणार प्रचाराचे नारळ
याच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे दसरा हा प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचा दिवस ठरणार आहे. गेल्या आठवडाभरात उमेदवारनिश्चिती झाल्याने दसर्याला बहुतेक मतदारसंघांमध्ये निरनिराळ्या लहानमोठ्या पक्षांचे उमेदवार आपापल्या प्रचाराचा आरंभ करतील हे निश्चित. दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदुंच्या प्रमुख सणांपैकी एक. वर्षभरातील तीन अत्यंत शुभ तिथींमध्येही दसर्याचा समावेश केला जातो. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper