सत्तेचा माज असणार्या, निव्वळ निवडणुकांच्या तोंडावर लोकानुनय करून नंतर त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवणार्या राज्यकर्त्यांना वर्षानुवर्षे सहन केल्यानंतर महाराष्ट्रातील सुजाण जनतेने फडणवीस यांच्या सुसंस्कृत सरकारला आपला कौल दिला. हीच सुसंस्कृत राजवट राज्यात पुढे सुरू रहावी याकरिताच राज्यातील जनता पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने कौल देईल हे निश्चित. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच …
Read More »डिजिटल सरकार आणि गतिमान प्रशासन
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाऑनलाइन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल पाच वर्षांत उचलले. त्यामुळे आज महाराष्ट्रात सरकारचा पारदर्शी कारभार आणि गतिमान प्रशासनाबरोबरच रोजगारनिर्मितीही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य माणासाला नक्कीच झालेला दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी किंवा शेतकर्यांना मिळणार्या अनुदानासाठी अधिकार्यांकडे हेलपाटे मारावे …
Read More »क्षमता हाच निकष
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याने तिथे स्त्रियांना राजकारण प्रवेशाची पुरेपूर संधी मिळते. यापैकी अनेक स्त्रिया निश्चितपणे मिळालेल्या संधीचे सोने करून आपापल्या मतदारसंघात भरीव कामगिरी करतात. परंतु तरीही यापैकी अनेक जणींना पुढे विधानसभेची संधी मात्र मिळत नाही. यामागे स्त्री म्हणून कुणाला डावलण्याची भूमिका महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांची …
Read More »विरोधक निरूत्तर
जी भाषा काँग्रेसचे नेते बोलत, त्याच्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये मोठ्या बातम्या होत होत्या. विरोधासाठी विरोध करताना कुठल्या थराला जायचे त्याचे भान काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना उरलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये प्रचाराच्या धुमश्चक्रीचा धुरळा आता शिगेला पोहोचला आहे. कालचा रविवार हा प्रचाराच्या रणधुमाळीतला शेवटचा सुटीचा दिवस होता. साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी …
Read More »धनगरवाड्या दुर्लक्षित; मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होत असली तरी आजही दुर्गम भागातील अनेक गावे, वाड्या विशेषत: धनगरवाड्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. यामध्ये कोकणातील धनगरवाड्या तर दुर्गम भागात वसल्याने आजही रस्ते, पाणी अशा मूलभूत योजना या धनगरवाड्यांवर पोहचल्या नाहीत. विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच या वाड्यांचा विकास करू शकतात. त्यांनी आवर्जून कोकणातल्या …
Read More »‘माथेरानच्या राणी’साठी गावकरी एकवटले
ब्रिटिशांनी वसविलेल्या माथ्यावरील रान म्हणजे माथेरान. या पर्यटनस्थळी येण्याचे हक्काचे माध्यम बंद पडले आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन आणि माथेरान-अमन लॉज शटल सेवा बंद पडली आहे. मिनीट्रेन नाही तर पर्यटन नाही, अशी धारणा असलेल्या माथेरानकरांनी जोरदार आंदोलन छेडले. त्याचाच एक भाग म्हणून 14 ऑक्टोबरला नेरळ येथे मध्य रेल्वेची मेन लाइनवरील वाहतूक खंडित …
Read More »महाराष्ट्राची प्रशंसा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेगही वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. नऊ प्रचारसभा मोदी घेणार आहेत. रविवारी जळगावला पहिली सभा झाली. या वेळी मोदींनी महाराष्ट्राची प्रशंसा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे कौतुक केले. मोदींच्या सभेने विरोधक निष्प्रभ झाले असून फडणवीसांच्या टीमचे कौतुक …
Read More »विकासाचा प्रशांत महासागर
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असून, सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयासाठी मतदारराजाला साकडे घालताना दिसत आहेत. समाजाप्रति आपण व आपल्या पक्षाने काय योगदान दिले, हे सांगत पुढील पाच वर्षे सेवेची संधी देण्याचे आवाहन उमेदवारासह सहकारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. यात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची कामगिरी सरस …
Read More »चतुरस्त्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. 5 नोव्हेंबर रोजी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मराठी, हिंदी चित्रपट-नाट्यक्षेत्रातील एक सशक्त अभिनेत्री म्हणून रोहिणी जयदेव हट्टंगडी यांची ओळख आहे. माहेरच्या त्या …
Read More »डॉ. आनंदीबाई जोशी
डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा संघर्ष, जिद्द, कष्ट व त्या काळातील सामाजिक अपप्रवृत्तींचा विळखा या सगळ्यांना तोंड देत 18व्या शतकात वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेस जाऊन डॉक्टर होऊन भारतात आल्या. वयाच्या 14व्या वर्षी माता झालेल्या आनंदीबाई यांचं स्वतःच मूल योग्य उपचाराविना अवघ्या 10 दिवसांचे असताना जेव्हा वारले, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper