इमारतीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असणे, फायर ऑडिट केलेले नसणे, अरुंद रस्त्यांमुळे इमारतीजवळ जाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांना शक्य न होणे ही परिस्थिती मुंबईत नित्याची झाली आहे. या सार्या दुरावस्थेवर कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता शहरात बहुमजली इमारतींच्या संख्येत प्रतिवर्षी मोठी भर पडते आहे. चाळींचा पुनर्विकास हा विशिष्ट वर्गाचे उखळ पांढरे करतो …
Read More »ध्वजसंहितेची ओळख
देशाचा मान आणि अभिमान म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे कायम पाहतो. निळ्या आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून सर्व भारतीयांचे ऊर भरून येते. आपल्या राष्ट्राचे प्रतिक मानला गेलेल्या आणि प्राणापलीकडे प्रिय असलेल्या या राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगणार्या ध्वजसंहितेची ही थोडक्यात ओळख. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज …
Read More »शेतीसाठी धरणे, पण…
कर्जत तालुक्यात असलेले पाझर तलाव आणि तीनपैकी दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यातून सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत हिरवाई फिरू लागली आहे. सिंचनाखाली येत असलेल्या जमिनीवर उन्हाळी शेती केली जात असून दुबार शेतीमुळे बळीराजा आनंदात जगू शकत आहे, मात्र तालुक्यातील पाझर तलाव आणि धरण यामधून अनियमित आणि खात्री नसलेली पाण्याचे …
Read More »पटोले, कसे पटवले?
नाना पटोले यांनी दावा केलेल्या मोदी नावाच्या कथित गावगुंडाला नागपूरमध्ये एका वकिलाने प्रसारमाध्यमांसमोर उभे केले खरे, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना या कथित गुंडाची बोबडी वळली. पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत असा दावा त्याने केला असला तरी, मोदींसंदर्भात पटोलेंनी केलेली दर्पोक्ती अंगलट येऊ लागल्याने उगाचच कुणाला तरी …
Read More »गप्पागोष्टींच्या मैफलीत पोपटी पार्ट्यांची धूम
लग्नाला या, पूजेला या, यात्रेला या असे निमंत्रण आपण नेहमी ऐकतो, पण आता पोपटीला या असे निमंत्रण देखील ऐकावयास मिळत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरू आहे. विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी, बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध …
Read More »भाजपची मुसंडी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवून पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकाविला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तिन्ही पक्षांना धोबीपछाड देऊन विरोधी पक्ष भाजपने मिळविलेले यश निश्चितपणे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. राज्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे …
Read More »विकास हाच उपाय
ऑक्सफॅम ही जागतिक संस्था दरवर्षी जगाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल सादर करते. अनेक वर्षे ही संस्था जगभरातील वाढत्या विषमतेकडे आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आली आहे. यंदाही संस्थेचा संबंधित जागतिक अहवाल प्रसृत झाला. त्यात गेली दोन वर्षे कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या जगात गरीब-श्रीमंतांमधील दरी कशी रूंदावली याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. देशात …
Read More »मी जाणलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील
महाराष्ट्रातील दानशूर व समाजभान असलेल्या आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात काही महिन्यांपूर्वीच एन. डी. पाटील सरांचे शेवटचे व्याख्यान ऐकले. प्रसंग होता आदरणीय पाटील साहेबांना स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती पुरस्कार प्रदानाचा. त्यांना भाषणासाठी उभे राहता येत नव्हते. तरीही हजारोंच्या समुदायाला त्यांनी अर्धा तास खिळवून ठेवले. ही त्यांची …
Read More »आशेची चाहूल
ओमायक्रॉनसह आलेल्या तिसर्या कोरोना लाटेने मुंबई आणि दिल्लीमध्ये उच्चांकी पातळी पार केली आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या महानगरांमध्ये गेले काही दिवस सलगपणे दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसते आहे. हे चित्र निश्चितच आशादायक असले तरी देशाच्या अन्य भागांतील परिस्थिती लक्षात घेता आपल्याला खबरदारी घेणे मात्र आणखी काही …
Read More »लढवय्ये नेतृत्व निमाले
ज्यांनी-ज्यांनी प्राध्यापक एन. डी. पाटील यांची प्रदीर्घ सामाजिक-राजकीय वाटचाल जवळून पाहिली आहे, त्या प्रत्येकाजवळ त्यांच्या लढवय्या नेतृत्वाचे अनेक किस्से असतील. सामाजिक जीवनातील आपली अवघी वाटचाल त्यांनी कायमच झुंजार, संघर्षशील, परखड आणि तपस्वी वृत्तीने केली. अभ्यासू वृत्तीने पुरोगामी विचारांची कास धरून त्यांनी अखंड सर्वसामान्यांच्या, दीनदुबळ्यांच्या प्रश्नांचे, आंदोलनांचे नेतृत्व केले. सर्वसामान्यांविषयीची त्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper