Breaking News

संपादकीय

टाकीचे घाव सोसल्यावरच कलाकार घडतो!

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक आणि स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला. नवोदित कलाकारांना या स्पर्धेतून काही शिकायलाही मिळाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व …

Read More »

विद्यार्थ्यांचा हिसका

विद्यार्थी अथवा पालकांशी कुठलाही संवाद न साधता, त्यांच्या मतांची पर्वा न करता राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील हे जाहीर करून टाकले होते. या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाचे लोण पसरले ते मात्र समाजमाध्यमांवर संचार असणार्‍या हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक नावाच्या इसमाने केलेल्या आवाहनानुसार असे सांगितले जाते. प्रकरण …

Read More »

आणखी एक यशस्वी टप्पा

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटन उत्साह

माथेरान हे ब्रिटिशांनी 1950च्या दशकात शोधून काढलेले पर्यटनस्थळ आहे. माथ्यावरील रान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या थंड हवेच्या ठिकाणी पाहुणे आले, तर पर्यटन अन्यथा या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालत नाही. पर्यटकांच्या दृष्टीने जंगलात वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी वाहनांची वर्दळ नाही आणि त्यामुळे 2400 फुटावरील माथेरानचे आकर्षण सर्वांना आहे. …

Read More »

सर्वोच्च दणका

भाजपच्या आमदारांच्या निलंबनापाठीमागची महाविकास आघाडी सरकारची सूडबुद्धी लपून राहिली नव्हती. माननीय राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या 12 जणांच्या यादीबाबत जशास तसे उत्तर देण्याच्या नादात महाविकास आघाडीचे नेते वाहावत गेले. परिणामी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च चपराक खावी लागली. आता विधिमंडळाचे सार्वभौम अधिकार कुठले आणि न्यायपालिकेचा विधिमंडळाच्या कामकाजातील हस्तक्षेप योग्य मानायचा …

Read More »

प्राचीन पल्लीपुर (पाली)

सरसगडाच्या कुशीत, बल्लाळेश्वराच्या कृपाशीर्वादाखाली आणि अंबा नदीच्या तीरावर विसावलेले गाव म्हणजे पाली. दैदिप्यमान इतिहास अनुभविलेल्या आणि आधूनिक काळात विकासाच्या वाटेवर असलेल्या पाली गावाने अनादिकाळापासून अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वतंत्र चळवळीचा वारसा लाभलेल्या या गावाची रंजक ओळख… घाटमाथ्यावरवरुन कोकणात उतरताना प्रमुख ठाण्याला पोहोचण्यापूर्वी ज्या भागात तळ द्यायचा त्याला …

Read More »

दारू(ण) प्रेम!

महाविकास आघाडी सरकारच्या दारूविषयक उदार धोरणाला हास्यास्पद म्हणावे की संतापजनक हेच कळत नाही. गेली दोन वर्षे महाराष्ट्राची जनता कोरोना विषाणूशी प्राणपणाने झगडते आहे. कोरोनाविषयक जाचक निर्बंध आणि मृत्यूची टांगती तलवार या दोहोंमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणक्षेत्रापासून शेतकर्‍यांपर्यंत आणि व्यापार्‍यांपासून कामगारांपर्यंत समाजातील सर्वच घटक आर्थिक चणचणीमुळे बेजार झाले आहेत. …

Read More »

प्रजासत्ताकाची सुखस्वप्ने

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाला स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या घटना समितीने रात्रंदिवस खपून भारतीय संविधान तयार केले, त्या संविधानाचा हा वाढदिवस आहे. गेल्या 73 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली आणि गेली. राजकारणाचे रूपरंग बदलत गेले. …

Read More »

पनवेलचा सांस्कृतिक वारसा ‘अटल करंडक एकांकिका’

पनवेल शहराला असलेला संस्कृतिक वारसा अटल  ठेवण्यासाठी आणि मराठी रंगभूमीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पनवेल शाखा प्रयत्न करीत असते. त्यामुळेच पनवेलमध्ये असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहातील नाटकांना पनवेलकरांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून नाटक म्हटले की सर्व सामान्य माणसाची जी …

Read More »

ही संघर्षाची भूमी

स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याखेरीज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, डोंबिवली आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपूत्र स्वस्थ बसणारच नाहीत, पण लोकभावनेचा अनादर करणार्‍यांना हा संघर्ष किती पेटू शकतो याची कल्पना अद्याप आलेली दिसत नाही. विमानतळाचे सुयोग्य नामकरण सोडाच, संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्याची तत्परताही …

Read More »