Breaking News

संपादकीय

तिसरी लाट ओसरतेय!

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. ज्या वेगाने रुग्णवाढीचा आलेख गेल्या महिन्यात उंचावला होत्या त्याहून अधिक गतीने तो खाली येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यावसायिकही सुखावले आहेत. असे असले तरी यापुढील काळातही आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.  कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर …

Read More »

स्वरयुगाचा अस्त

नाम गुम जाएगा… चेहरा ये बदल जाएगा…मेरी आवाजही पहचान है… गर ना रहें… गुलजार लिखित या अजरामर ओळींमधून आपले आत्मसूत्रच जणू सांगणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी देह ठेवला. वार्धक्य कुणाला चुकले नाही, परंतु लतादीदींचा स्वर अमर आहे याची रसिकांना एवढी खात्री वाटत होती की लता मंगेशकर नावाचा देहसुद्धा त्या …

Read More »

गोवेले येथील शिवकालीन गणपती मंदिर

माणगाव तालुक्यातील गोवेले हे गाव गर्द हिरव्यागार झाडीत वनराईच्या सानिध्यात असून तेथील गणपती मंदिर पेशवेकालीन आहे व मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये हे मंदिर पेशवेकालीन असावे अशी नोंद आहे, कारण श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव असून ते गोवेले याचमार्गे श्रीवर्धनला जात …

Read More »

अखेरचा हा तुला दंडवत…!

जीवनचक्र अविरतपणे सुरू असते. एकाने विराम घेतला तर त्या व्यक्तीची जागा दुसरे कुणीतरी घेत असते, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जी ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ असतात. अशा दुर्मीळ असामींपैकी संगीत क्षेत्रातील एकमेवाद्वितीय गानसम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या निधनाने दैवी सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्याचे मंगेशकर घराणे संगीतकलेचे निस्सीम …

Read More »

15 वर्षे आमदार राहिलेले सुरेश लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर?

कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचे आमदार म्हणून 15 वर्षे काम करणारे सुरेश लाड आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खालापूर तालुक्याच्या राजकारणात एवढा मागे का गेला आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, शिससेनेचे वाढते प्रस्थ आणि शिवसेना आमदारांचे तालुक्याच्या राजकारण आणि प्रशासनातील वाढते वर्चस्व यामुळे सुरेश …

Read More »

ट्रेडिंगचे प्रकार, त्याचा कालावधी आणि जोखीम

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com मागील लेखात ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल आपण जाणून घेतलं. आता ट्रेडिंगचे प्रकार आणि त्याच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्‍यांना स्काल्पर्स म्हणतात. मोठ्या प्रमाणात शेअर्स किंवा युनिट्सची लगेचच खरेदी-विक्री करून झटपट नफा-नुकसान पदरात पडून घेणार्‍यांस स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात …

Read More »

उद्याच्या अपरिहार्य बदलांचे दिशादर्शन करणारा अर्थसंकल्प!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com देशाच्या अर्थसंकल्पाकडे राजकीय आणि करसवलतीपुरता अर्थसंकल्प असे न पाहता, देशाच्या विकासाची येत्या काही वर्षातील दिशा म्हणून पाहिले तर काय दिसते? अर्थसंकल्प देशाला सर्वार्थाने जोडणारा तर आहेच, पण त्यात भारतीय अर्थव्यवस्था टेक ऑफ स्टेजला नेण्याची क्षमताही आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला जगाच्या व्यासपीठावर जी संधी निर्माण झाली आहे, …

Read More »

पुन्हा त्याच चुका नकोत

ओमायक्रॉनने महामारीचा शेवट होईल अशी आशा सारेच बाळगून असले तरी काही तज्ज्ञ हा शेवट इतका सहज-सोपा नसेल असा इशाराही देत आहेत. श्रीमंत देशांमध्ये बूस्टर डोस आणि चौथी लसही दिली गेली असली तरी काही गरीब देशांमध्ये जेमतेम दहा टक्के लोकांचेच लसीकरण पार पडले आहे. ही असमानताच महामारीचा शेवट अवघड करणारी ठरणार …

Read More »

परीक्षा नव्हे, आव्हान!

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत प्रचंड खेळखंडोबा करून ठेवल्यानंतर शिक्षणविभागाने अखेर दोन्ही परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करायचे म्हटले तर विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून चिंता वाटू लागते आणि या निर्णयाला विरोध करावा तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाची काळजी वाटते. अर्थात या निर्णयाचे काही नकारात्मक …

Read More »

भविष्यवेधी अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पाला भविष्यवेधी अशासाठी म्हटले पहिजे की यंदा प्रथमच रिझर्व्ह बँकेतर्फे डिजिटल चलन बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो करन्सीबाबतही केंद्र सरकारने 30 टक्के कर आकारण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणात छापा मारल्यास संपूर्ण संपत्तीच जप्त करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. ही सारी …

Read More »