विख्यात सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याला अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एखाद्या दुय्यम दर्जाच्या रहस्यपटाने दर रिळामागे नवे वळण घ्यावे तसा काहीसा प्रकार या एकंदरित प्रकरणाबद्दल सुरू आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमे हे प्रकरण तापवणार याचा अंदाज आला होताच. …
Read More »माथेरानमधील चर्मोद्योग…!
थंड हवेचे ठिकाण म्हणून जसे माथेरान प्रसिद्ध आहे तसे माथेरान हे चामड्याच्या वस्तूंना विशेष महत्त्व आहे. थंड हवामानामुळे माथेरानमध्ये तयार होणार्या चामड्याच्या चपला, बूट यांना विशेष मागणी आहे, पण माथेरानमध्ये चामड्याच्या वस्तू बनविणारे कारागीर दिसेनासे झाले आहेत. माथेरानच्या चर्मोद्योगात जुने ज्येष्ठ कारागीर हे एकतर वृद्ध झाले आहेत किंवा ते हयात …
Read More »अमली पदार्थांचा विळखा
भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूड या ना त्या कारणासाठी चर्चेत असते. सध्या बॉलीवूड स्टारकीड्सचा कारनामा चर्चेत आहे. हाय-प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत एनसीबी अर्थात अमली पदार्थविरोधी विभागाकडून दररोज नवनवीन खुलासे होत असून ड्रग्जचा विळखा मुलांनादेखील पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे. बॉलीवूड आणि गॉसिप हे समीकरण जुनेच आहे. या चंदेरी दुनियेत …
Read More »पेटीएमचा सुपरडुपर आयपीओ कसा असेल?
डिजिटल व्यवहार सुलभ करण्याची सुरुवात ज्या पेटीएमने केली, त्याची कंपनी म्हणजे ‘वन 97 कम्युनिकेशन्स’. तिच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे. सर्वात मोठा आयपीओ, असे त्याचे वर्णन केले जात असल्याने त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. मागील आठवड्यातील लेखात आपण नायका कंपनीबद्दल पहिले तर आज आपण आगामी आणखी एका सुपरडुपर आयपीओबद्दल जाणून …
Read More »लुटूया निसर्गाचे वाण
देतोय भरभरून वैभव निसर्ग हा सहस्त्रकराने नकोच सृष्टीचा विद्ध्वंस गाऊ सारे प्रेमाचे तराणे आदिमानवापासून उत्क्रांत झालेला आजचा हा मानव आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण झाला आहे. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत आहेत. घरबसल्या सर्व काही मिळण्याची उपलब्धता झाल्याने निसर्गाचा मात्र र्हास होत आहे. कारण विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी मानवाने निसर्गावरच कुर्हाड चालवली आहे. वने, …
Read More »प्रगतीचा महामंत्र
विकासाची ओढ असलेला मनुष्य संकटात देखील संधी शोधतो. इतकेच नव्हे तर त्या संधीचे सोने करतो. इच्छाशक्ती मात्र दांडगी हवी. भारताच्या सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अशी दांडगी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वेळामध्ये लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणार्या भारताचे आता जगभरात कौतुक होत आहे. नेतृत्वाच्या …
Read More »कथा अलिबागच्या पांढर्या कांद्याची!
जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने रायगडच्या नावलौकिकात भर टाकली आहे. अलिकडेच अलिबागच्या पांढर्या कांद्यानेदेखील भौगोलिक मानांकन प्राप्त करून देशविदेशात रायगड जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी गरूडझेप घेतली आहे. अलिबागच्या पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी करूणा नवलकर या उच्चशिक्षित महिलेने पुणे येथील ’जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख व भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील तज्ज्ञांकडे पाठपुरावा …
Read More »शेजार्याचे दुखणे
खरे म्हणजे भारताशी दीर्घ काळ चांगले संबंध असलेला बांगला देश हा एकमेव शेजारी देश आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेथे घडणार्या घटनांची दखल घेणे भारतीय नेतृत्वासाठी आवश्यक ठरते. तेथे धार्मिक तेढ वाढवण्याचे कारस्थान हे केवळ त्या देशासाठीच घातक ठरणार नाही तर विकासाच्या आकांक्षा घेऊन पुढे जाऊ पाहणार्या दक्षिण आशियाई क्षेत्रातील …
Read More »आनंदाची लाट
कोरोना महासाथीच्या दोन लाटांमध्ये जीवघेणे भोग भोगल्यानंतर फार दिवसांनी एक आनंदाची लाट मुंबईकरांवर चालून येऊ पाहात आहे. गेल्या सुमारे दीड वर्षामध्ये प्रथमच मुंबई महानगरीत रविवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. योगायोग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम जाहीर केला त्या मोहिमेचा 275वा दिवस रविवारी उजाडला. याचा …
Read More »आणखी एक ई-कॉमर्स कंपनी भागविक्रीसाठी सज्ज!
इंटरनेटचा वापर आणि त्या माध्यमातून होणारी सध्याविक्री वाढत चालली असून तिचा लाभ आपल्या उत्पादनांना व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यातीलच एक म्हणजे ओम्नी चॅनेल. त्याचा वापर करून मोठी होत असलेली ब्युटी व कंझ्युमर केअर प्रॉडक्ट्स कंपनी ‘नायका’ भागविक्रीसाठी सज्ज झाली आहे. दसरा आणि दिवाळीसारखे सण म्हटलं की, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper