दीर्घकालीन गुंतवणूक की ट्रेडिंग हा शेअर बाजारात नव्याने व्यवहार करणार्यांच्या दृष्टीने नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना आपली मानसिकता कशी आहे आणि आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. त्यातील ट्रेडिंगविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. एकूणच शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता एक वर्ग समाधानी आहे व एक …
Read More »भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!
भारतीय शेअर बाजारात सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे आणि त्यांच्या शेअर्सचे मूल्य सध्या 14 हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या घटनेकडे आपण कसे पाहणार आहोत? भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना संपत्तीत वेगाने वाढ करणे शक्य होत आहे, पण मग याची दखल आपण कशी घेणार …
Read More »लस आल्यानंतरची आव्हाने
भारतातही लस उपलब्ध होण्यासाठी आता फार काळ वाट पहावी लागणार नाही बहुतेक, परंतु देशाच्या कानाकोपर्यात प्रत्येकापर्यंत ती पोहचायला निश्चितच बराच काळ लागणार आहे. लस आली की लगेच सारे काही आलबेल होईल, जीवन पूर्ववत जगता येईल असा समज अनेकांनी करून घेतलेला दिसतो, तो मात्र प्रयत्नपूर्वक दूर करावा लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »लढाईत एक पाऊल पुढे
दहा महिन्यांत मंजुरीपर्यंत पोहोचणारी फायझरची लस आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून तिचे साठ्याचे निकष हा अनेक विकसनशील देशांसाठी मोठा अडथळा ठरतो आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक असून भारतासारख्या देशातही अशा सुविधा उपलब्ध नाहीत. देशाच्या कानाकोपर्यात लस पोहोचवणे आवश्यक असल्याने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या लसीकरिता …
Read More »हिंदुत्वाची नवी ऊर्मी
याआधी काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून गाजलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे काँग्रेसला रामराम करून तडक शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना कबूल केल्याप्रमाणे खासदारकी बहाल केली. दक्षिणेतील खुशबू सुंदर या अभिनेत्रीचा प्रवासदेखील अशाच प्रकारे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे झाला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे फार काळ वाट न …
Read More »बॉलीवूड कोणाचे?
एखादा मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या भल्यासाठी पावले उचलत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उद्योजकांना भेटून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची उद्योगांची पळवापळवी सुरू आहे, अशा शब्दांत सत्ताधारी महाविकास आघाडीने संभावना केली ती सर्वथा अनुचित आहे. आपल्या राज्यात …
Read More »संकुचितपणाला जागा नाही
जगभरात आजच्या घडीला अनेक कोरोना प्रतिबंधक लसी चाचण्यांच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील या आघाडीवरील प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच घेतला. आपल्या 135 कोटी लोकसंख्येतील प्रत्येकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचवणे हे जसे आव्हान आहे, तसेच जागतिकीकरणामुळे जगभरातीलही प्रत्येकापर्यंत ती पोहचवणे तितकेच आवश्यक आहे. या लसींच्या संदर्भात निव्वळ पैशाच्या …
Read More »कोविशिल्ड लशीचा प्रयोग
प्रादुर्भाव कमी झालेल्या कोरोनाने देशात पुन्हा डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढ अपेक्षितच होती. नियमांचे उल्लंघन केल्यावर दुसरे काय होणार. सध्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने हिवाळ्यात आपल्याकडेही भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होत आहेत, तर दुसरीकडे लशीसाठीचे संशोधनही जोमाने सुरू आहे. 2020 हे वर्ष …
Read More »भांडवलाची वृद्धी की, भांडवलाची सुरक्षितता?
थोडी जोखीम घेवून भांडवल वृद्धी करावयची की भांडवलाची सुरक्षितता पहावयाची, या प्रश्नाचे सोपे उत्तर, सुरक्षिततेला महत्त्व आहे, असे असले तरी सध्याच्या चलनवाढीच्या काळात वृद्धीचाही विचार केला पाहिजे. त्यामुळेच गुंतवणुकीला अधिक महत्त्व आले आहे. मागील 22 वर्षांत, व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोकांशी व्यवसायिक संबंध प्रस्थापले गेले. अनेक लोकांचं संपत्ती व्यवस्थापन करताना काही …
Read More »या चारमधील कोणता आर्थिक वर्ग आपला आहे?
अर्थप्रहर पैशांची कमाई आणि त्याचा विनियोग करण्याच्या पद्धतीतून समाजात हे चार वर्ग निर्माण झाले आहेत. आपण त्यातील कोणत्या वर्गात आहोत, हे आपण शोधायचे असून आज चुकीच्या वर्गात असू, तर त्यात दुरुस्ती करण्याची हीच खरी वेळ आहे! ज्यांना जगण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते, त्यांना त्या कामाच्या किंवा नोकरीच्या पलीकडे काही सुचू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper