कर्जतमध्ये राज्य वार्षिक भात गटचर्चा कर्जत : बातमीदार सर्वसामान्य शेतकर्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. सामान्य व्यक्ती आपल्या आहारात अन्न म्हणून प्रामुख्याने ज्या भात जाती वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतेच कर्जत येथे …
Read More »मतदान करणे आपले कर्तव्य -तहसीलदार देशमुख
कर्जत : प्रतिनिधी मतदान करणे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून लोकशाहीचे जतन करा, असा सल्ला कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. या वेळी त्यांनी प्रश्नोत्तरे घेऊन विद्यार्थ्यांची शाळाच घेतली. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …
Read More »अलिबागमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
अलिबाग : प्रतिनिधी येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 14 ते 28 जानेवारी या कालावधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी भाषा संवर्धन : उपाययोजना’ या विषयावरील निबंधलेखन, …
Read More »खालापूरात कामगाराच्या मृत्यूमुळे कंपनीविरोधात ठिय्या आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील होणाड ग्रामपंचायत हद्दीतील जयसिंग अलाइस कंपनीमध्ये चिमणीपडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर, तीन कामगार जखमी असून त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व्यवस्थापन आणि मदत करावी अशी मागणी करत उपस्थित कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग आलायस …
Read More »‘पेणमधील खारबंदिस्तीची कामे चांगल्या प्रतिची करा‘
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वढाव-भाल, नारवेल-बेनवले असे खारबंदिस्तीचे काम गेली काही वर्षे सुरू असून हे काम निकृष्ठ असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर या खारबंदिस्तीच्या कामाची पाहणी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधित ठेकेदारासोबत केली. या वेळी त्यांनी काम चांगल्या प्रतिचे करण्याच्या सुचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडून …
Read More »पेण-बोरगाव रस्त्याचे डांबरीकरण
आमदार रविशेठ पाटील यांचा पाठपुरावा पेण : प्रतिनिधी पेण शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असणार्या बोरगांव गावाला जोडणार्या पेण-बोरगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहन चालकांना आणि पदचार्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत आमदार रविशेठ पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार या रस्त्याचे …
Read More »अलिबागचा पांढरा कांदा अडचणीत; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार
अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा पांढरा कांदा सध्या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसामुळे पिकाची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकरी …
Read More »पेणमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
पेण : प्रतिनिधी येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील डीएलएलई युनिट, एनएसएस युनिट व पेण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गुगल मीट वर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. धारप यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली. महाविद्यालयातील डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट तर्फे महाविद्यालयात निबंध स्पर्धा, …
Read More »महाडमध्ये पर्यटन, मतदार दिन साजरा
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील गंधारपाले येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत पर्यटन आणि मतदार जनजागृती करण्यात आली. महाड महसूल विभाग, पंचायत समिती, गांधारपाले ग्रामपंचायत यांच्या संयुक्तवतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक पर्यटन दिन, मतदार दिन आणि मराठी भाषा दिन यांचे औचित्य साधून महसूल विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत …
Read More »भाजपचे कै. राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट
महाड : प्रतिनिधी माजी नगरसेवक तथा भाजपचे दिवंगत नेते राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 29) महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आला. या वेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेय आत्माराम भोसले यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची पत्नी निलीमा भोसले आणि राजेय भोसले प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी महाड ग्रामीण …
Read More »