Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

धाटाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाउंडेशनच्या धाटाव येथील महिला  महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन समिती तर्फे बुधवारी (दि. 29) विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सागर गणेश कातूर्डे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, चालू घडामोडी, तलाठी, रेल्वे पोलीस, बँकींग इत्यादी परीक्षांसंदर्भात महत्वाची माहिती दिली. …

Read More »

डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी डॉ.  सी.  डी. देशमुखांचे आर्थिक विचार,  कौशल्य विकास आणि युवक, कोविडोत्तर …

Read More »

महावितरणला चार दिवसांनी जाग; कर्जतच्या चौधरवाडीमधील अंधार अखेर दूर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील चौधरवाडीमध्ये बैलांच्या झोंबीत चार विजेचे खांब कोसळले होते. स्थानिकांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर महावितरणला जाग आली. त्यांनी नवीन विजेचे खांब उभे केल्यानंतर तब्बल चार दिवसाने चौधरवाडीमधील अंधार दूर झाला. चौधरवाडीमध्ये 65 घरांची वस्ती आहे. या आदिवासी वस्तीमध्ये 30 वर्षांपूर्वी विजेचे लोखंडी खांब टाकण्यात आले …

Read More »

श्रीवर्धनमधील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त; नगर परिषदेचे दुर्लक्ष

श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नादुरस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नगर परिषदेने तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासनाने दिलेल्या निधीतून श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात 72 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यानंतर शहरात चोरीची एकही घटना घडली नव्हती.  शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली तर त्याची माहिती  …

Read More »

ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी पेण नगरपालिका सरसावली

पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पेण नगरपालिकेच्या  आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग अधिकारी अंकीता इसळ यांनी 80 सफाई कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट्स याबाबतीत प्रशिक्षण दिले. एसटी स्थानक, बाजारपेठ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांना दंड वसुल …

Read More »

वरचा मजला रिकामा!

रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्यालय असलेली शिवतीर्थ ही इमारत केवळ प्रशासकीय इमातर नसून ती  रायगडच्या राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेली एक ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे. अनेक दिग्गजांची राजकीय कारकिर्द या इमातीत घडली आहे. ही इमतारत धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल  अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी …

Read More »

राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी -चित्रा वाघ

सरपंच खूनप्रकरणी एकाला अटक महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये सरपंच महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असून ठाकरे सरकार महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 29) महाड येथे पत्रकार परिषदेत केला. आदिस्ते येथील महिला सरपंच मिनाक्षी …

Read More »

बल्लाळेश्वराच्या पालीत वाहतूक कोंडी

नाताळ सुटी व नववर्ष स्वागतासाठी हजारो भाविक, पर्यटक दाखल पाली : रामप्रहर वृत्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यांची वाहने तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी स्थानिकांबरोबरच पर्यटक व …

Read More »

‘ओमायक्रॉन’च्या सावटामुळे उद्योगजगत धास्तावले

मालाला उठाव नाही; रोह्यातील कारखानदार हवालदिल रोहे : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे अनेक कारखाने बंद पडले. सध्या काही कारखाने पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उत्पादित मालाला मार्केट नसल्यामुळे कारखानदार हवालदिल झाले आहेत, अशी माहिती रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. …

Read More »

नेरळमध्ये पोषण पोटलीचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी अन्नदा संस्था मुंबई यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण आहार किट (पोषण पोटली) चे वाटप करण्यात येत आहे. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच मंगेश म्हसकर, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 29) झालेल्या कार्यक्रमात परिसरातील 170 कुपोषित बालकांना पोषण पोटलीचे वाटप …

Read More »