Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अवकाळी पावसाने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजल्याने मुक्या जनावरांचे हाल, बळीराजा चिंतातूर

पाली ़: प्रतिनिधी अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही …

Read More »

भाजपाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळमध्ये स्वागत

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी …

Read More »

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत

खोपोली : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या …

Read More »

खालापूर भाजपची आढावा बैठक

खालापूर : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 25) खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष खालापूर शहरात सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करून …

Read More »

पेण आगारातून एसटीच्या फेर्यांना सुरुवात

पेण : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मागणीबाबत काही एसटी कर्मचारी ठाम आहेत तर काही ठिकाणी मात्र कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. पेणमध्येही अनेक 30 चालक, 30 वाहक कामावर रुजू झाले असुन गुरुवार (दि. 25) सकाळपासूनच पेण – खोपोली, पेण पनवेल, पेण नागोठणे अशा फेर्‍यांना सुरुवात झाली आहे. यामुळे एक प्रकारे …

Read More »

पालीच्या बल्लाळेश्वराची माहिती आता एका क्लिकवर; वेबसाईटचे अनावरण

पाली : प्रतिनिधी अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची व देवस्थान ट्रस्टच्या उपक्रमांची इतंभूत माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. मंगळवारी (दि. 23) सायंकाळी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पालीतील भक्तनिवासात या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.  ही वेबसाईट सुयोग वझे यांनी तयार केली आहे. …

Read More »

सुधागडात क्षयरुग्ण शोधमोहिमेस प्रारंभ

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात क्षयरुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने आदिवासी आणि ग्रामीण भागात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथक घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. संशयित रुग्णांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. समुदाय वैद्यकिय अधिकारी, आशा, स्वयंसेवक, आरोग्य सेवक, सेविका, …

Read More »

कर्जत भाजपतर्फे आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय जनता पक्ष कर्जत मंडळ आणि तेरणा मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबोट येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. भाजप किसान मोर्चाचे कोकण विभाग संघटक सुनील गोगटे  यांच्या विशेष प्रयत्नाने घेण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ पोटल, पाली, आंबोट येथील 152 ग्रामस्थांनी घेतला. या आरोग्य …

Read More »

माथेरानच्या दस्तुरीनाका येथील वाहनतळात चोरीच्या वाढत्या घटना; नगरपालिका आणि वनव्यवस्थापन समितीला जाग कधी येणार?

कर्जत  : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील  एकमेव वाहनतळात एका महिन्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. येथील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पर्यटक हैराण झाले असून, नगरपालिका प्रशासन आणि वन व्यवस्थापन समितीला जाग कधी येणार? असा प्रश्न ते करु लागले आहेत. माथेरान या पर्यटनस्थळाला वरवर्षी लाखो पर्यटक  भेट देत असतात. माथेरानमध्ये …

Read More »

शिक्षण, आरोग्य, पाणी या कामांना प्राधान्य द्या

कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाच्या वित्त व नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक निधीतील योजनांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा वार्षिक योजनेतील 30 टक्के रक्कम करोना विषयक उपाययोजनांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे इतर विकास कामे होत नव्हती. परंतु आता राज्य सरकारने हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यास सुरूवात केली आहे. रायगड …

Read More »