कार्यादेश निघाले, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकातील तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे …
Read More »कर्जत तालुका भाजपची किल्ले स्पर्धा
175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश
पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खारपाले (ता. पेण) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात आलेल्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल व या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात …
Read More »रायगडचे किनारे हाऊसफुल्ल; दिवाळीच्या आनंदाबरोबरच पर्यटक घेताहेत मोकळा श्वास
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाची साडेसाती संपली नसली तरी त्याचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे आता पर्यटक घराबाहेर पडले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी रायगडच्या किनार्यांची निवड केली आहे. त्यामुळे रायगडातील सर्वच किनारे आता गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागा यामुळे रायगडचे …
Read More »‘अंतरनाद’ची दिवाळी पहाट
कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध कर्जत : प्रतिनिधी ’अंतरनाद’ या संस्थेच्या वतीने कर्जत श्रीराम पुला नजीकच्या श्री गणपती मंदिराच्या सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. बबन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काकड आरती नंतर या संगीत मैफिलीचा शुभारंभ करण्यात आला. या मैफिलीत गाईए गणपती जगवंदन…, प्रभाती सूर नभी रंगती…, …
Read More »सुखजीवन रिटायर्ड होम संस्थेतर्फे कपडे वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीमधील सालवड आणि कळंबोलीवाडीमधील सुमारे 400 आदिवासी महिला आणि मुलांना मुंबई येथील सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेकडून साडी, ड्रेस, स्वेटर, ब्लँकेट, शाल अशा प्रकारचे कपडे वाटण्यात आले. नसरापूरचे उपसरपंच अॅड. संपत हडप यांच्या प्रयत्नाने सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेने मदतीचे वाटप केले. या वेळी …
Read More »विजेच्या लपंडावामुळे पर्यटक हैराण
काशीद ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी अनियमीत वीजपुरवठ्यामुळे काशीद (ता. मुरूड) येथे आलेल्या पर्यटकांना शनिवार व रविवारी मोठा त्रास सहन करावा लागला. वेळोवेळी खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे काशीद ग्रामस्थांसह पर्यटक हैराण झाले असून, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या ठिकाणी मोबाइल रेंजसुद्धा मिळत …
Read More »पालीत माकडे, वानरांच्या टोळीची दहशत
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली गावात माकड व वानरांनी मागील काही महिन्यांपासून उच्छाद घातला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या माकडांनी हल्ले करून काही नागरिकांना जखमी केले आहे. त्यामुळे या माकडांची दहशत माजलीय. या वानर व माकडांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी विद्येश आचार्य यांनी …
Read More »भरती, अवकाळी पावसाने उडवे भिजले
पेण तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पेण : प्रतिनिधी दिवाळी लक्ष्मीपूजन आमावस्येच्या दिवशी समुद्रात आलेली मोठी उधाण भरती व अवकाळी पावसाचा फटका पेण तालुक्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खार्या पाण्यात भात पिकाचे उडवे भिजल्याने कणे, वाशी, सरेभाग, दिव, वढाव येथील शेती व शेतकर्यांचे ऐन दिवाळी सणात मोठे आर्थिक नुकसान …
Read More »कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत भाऊबीज
कर्जत : बातमीदार आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 6) कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत जाऊन तेथील सर्व कुटुंबांना दिवाळी फराळ, स्टील ताट, टॉवेल, फटाके देऊन आदिवासी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद, महिला अध्यक्षा रेवती …
Read More »