पोलादपूर तालुक्यामधील महिनाभरातील दुसरी घटना पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील दरीच्या बाजूला एका अज्ञात टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल …
Read More »जिल्ह्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान
महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आणि अॅक्वाक्राफ्टचा उपक्रम अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणार्या अॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या तालुक्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल …
Read More »80 लाखांचा गुटखा जप्त
पेण येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अलिबाग : जिमाका अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्यांनी किरवली टोलनाका (ता. पनवेल) येथे केलेल्या कारवाईत सुमारे 80 लाख रुपये किमतीचा गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करून त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. खबर्याकडून मिळालेल्या …
Read More »राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम
अलिबाग : जिमाका भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी एश्रशलीेींरश्र ङळींशीरलू षेी डीीेंपसशी ऊशोलीरलू हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा, मतदारसंघ, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. …
Read More »सिद्धगडचा आझाद दस्ता रूपेरी पडद्यावर
शहीद भाई कोतवाल चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित कर्जत : संतोष पेरणेभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या आझाद दस्त्यातील क्रांतिवीरांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहीद भाई कोतवाल असे या चित्रपटाचे नाव असून, त्याचा प्रेरणादायी ट्रेलर सोशल मीडियावर …
Read More »बीएसएनएलचा खेळखंडोबा; पोस्टाचे आर्थिक व्यवहार ठप्प, हेलपाटे मारून कर्जतकरांची दमछाक
कर्जत : प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून कर्जतमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. आता तर या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. याचा फटका बँक आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बँका पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत, मात्र बीएसएनएलवरच अवलंबून सरकारी …
Read More »आज नागोठण्याचा वीजपुरवठा बंद
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगतच्या विद्युत वाहिन्या दुसर्या ठिकाणी हलविण्याच्या कामासाठी मंगळवारी (दि. 21) नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, …
Read More »नेरळमध्ये अर्धवट रस्त्याच्या पूर्णत्वासाठी उपोषण; नाईक कुटुंबाचे आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा
कर्जत : बातमीदार रायगड जिपच्या हलगर्जीपणामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून नेरळ गावात बनवण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम दीड वर्षापासून अर्धवट आहे. रस्त्याच्या पूर्णत्वासाठी नेरळच्या खांडा भागातील सुभाष नाईक यांनी सोमवार (दि. 20)पासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे. नेरळमधील आठ रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधून मिळालेल्या 22 कोटींच्या निधीतून केली …
Read More »‘झेनिथ स्टील’चा वीजपुरवठा खंडित; 72 कुटुंबे अंधारात; व्यवस्थापनाने थकवले लाखोंचे वीजबिल
खोपोली : प्रतिनिधी वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने खोपोलीतील झेनिथ स्टील कारखान्याच्या वसाहतीचा वीजपुरवठा 7 जानेवारीपासून खंडित केला आहे. त्यामुळे या वसाहतीमधील 72 कुटुंबे अंधारात दिवस काढत आहेत. वीज नसल्याचा परिणाम येथील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीवर व पाणीपुरवठ्यावर झाल्याने कारखाना व्यवस्थापन हे कृत्य जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप या वसाहतीत राहणार्या कामगारांनी केला आहे. …
Read More »बीएसएनएलचा खेळखंडोबा; पोस्टाचे आर्थिक व्यवहार ठप्प, हेलपाटे मारून कर्जतकरांची दमछाक
कर्जत : प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून कर्जतमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. आता तर या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. याचा फटका बँक आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बँका पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत, मात्र बीएसएनएलवरच अवलंबून सरकारी …
Read More »