कर्जत : बातमीदार माथेरानमधील मुलांना इतर खेळाप्रमाणे फुटबॉल खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच खेळतील गुणकौशल्य अधिक वृद्धिंगत व्हावे या हेतूने येथील प्रसादभाई मित्र परिवार, क्रीडालोजी व स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हुतात्मा भाई क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. मागील वर्षी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे …
Read More »मुरूड येथे पर्यटकांची संख्या वाढली
मुरूड : सध्या येथील समुद्र किनारी पर्यटकांची संख्या वाढली असून, कोणी पॅराग्लायडिंग करून आकाशात उडत आहे तर कोणी बनाना बोटिंगचा आनंद लुटत आहेत. (छाया : संजय करडे)
Read More »कर्जतमध्ये श्री धापया महाराजांचा आज उत्सव, उद्या कुस्त्या
कर्जत : प्रतिनिधी ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय तृतिये (दि. 7) पासून सुरू होत असून, त्या निमित्ताने बुधवारी (दि. 8) शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांचा उत्सव अक्षय तृतियेला सुरू होतो. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होतात. सायंकाळी शहरातून धापया महाराजांची …
Read More »बेडीसगाव येथे दीड लाखाचा गुटखा जप्त
नेरळ पोलिसांची कारवाई; गाडीसह साडेचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत कर्जत : बातमीदार तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव (ता. कर्जत) येथे एका गोदामात बंदी असलेला गुटखा आणि तंबाखूमिश्रित सुगंधी सुपारी यांचा साठा करण्यात आला होता. नेरळ पोलिसांनी तेथे धाड टाकून दीड लाखाचा गुटखा जप्त केला असून, त्या ठिकाणी असलेल्या गाडीसह साडे चार …
Read More »मत्स्यविकास विभागाची 12 बोटींवर कारवाई
मांडवा समुद्रात बेकायदा मासेमारीसाठी आणलेले लाखो रुपयांचे साहित्य जप्त अलिबाग : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्यांच्या सहाय्याने तसेच अन्य प्रकारे सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्यव्यवसाय विकास विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. या विभागाने रविवारी (दि. 5) मांडवा येथे भर समुद्रात केलेल्या कारवाईत बेकायदा मासेमारीसाठी वापरले जाणारे लाखो रूपयांचे …
Read More »खवल्या मांजराची तस्करी करणारे सात जण गजाआड
पाली/बेणसे ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अंधश्रध्दा, काळी जादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणार्या तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्या तस्करांस पकडले आहे. काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यात दुर्मीळ प्रजातीच्या व कोट्यवधी रुपयांच्या मांडूळाची तस्करी करणार्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी …
Read More »अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार : अनंत गीते
अलिबाग ः प्रतिनिधी रायगडचे मतदार सुज्ञ आहेत. या सुज्ञ मतदारांनी माझ्या बाजूनेच कौल दिला आहे. या वेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडेल. या मतदारसंघातही मला आघाडी मिळेल. केवळ मलाच आघाडी मिळेल असे नाही, तर आलिबाग विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमादारदेखील शिवसेनेचाच असेल, असा आत्मविश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय …
Read More »जुनी इमारत मोडकळीस, नवीन कामही रखडले
मुरुड न.प.च्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी मुरूड : प्रतिनिधी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या मुरूड नगरपालिकेच्या शाळा नंबर एकची इमारत 100 वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहिली नसल्याने नगर परिषदेने या शाळेच्या मागच्या बाजूस नवीन शाळा इमारत उभारण्याचा घाट घातला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम …
Read More »आरडी नगर रहिवासी सोसायटीचा रौप्यमहोत्सव
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील आरडी नगर या गृहनिर्माण सोसायटीचा कारभार मागील 25 वर्षे एकच कमिटी चालवत आहे. सोसायटी 194 कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत सर्वधर्मीय सण, महोत्सव साजरे करीत आहे. या सोसायटीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी (दि. 4) विशेष समारंभ व स्नेहसंमेलन सोहळा साजरा झाला. यामध्ये भविष्यात असाच …
Read More »शूर आम्ही सरदार…
नायक सुभेदार साळवी यांची कर्जतमध्ये मिरवणूक कर्जत : बातमीदार तालुक्यातील भोईरवाडी येथील कासार कुटुंबातील तरुण शरदकुमार 1995 मध्ये देशसेवा बजावण्यासाठी सैन्यात भरती झाला होता. सैन्यदलातील 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होऊन घरी परतलेल्या शरदकुमारची कर्जत तालुक्यात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, आपण मागील 24 वर्षे देशसेवा बजावण्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो, …
Read More »