Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजपच्या तालुका कार्यालय चिटणीसपदी परशुराम म्हसे

कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …

Read More »

उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार

कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्‍या …

Read More »

रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …

Read More »

फणसवाडीतील डवरे आटले आदिवासींची पायपीट सुरू

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यांत असलेले पाणी साठे आटले आहेत. डवर्‍याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत. मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. तेथे अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना …

Read More »

मालमत्ता कर थकवल्याने सदनिका, टॉवर सील

कर्जत नगर परिषदेची धडक कारवाई कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर 31 मार्च अगोदर जमा करा अशी लेखी सूचना तसेच ध्वनिक्षेपकामार्फत जाहिरात करूनसुद्धा काही नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्जत नगर परिषदेच्या कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन सदनिका व दोन मोबाईल टॉवर सील करण्यात …

Read More »

महाड आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल

महाड : प्रतिनिधी एसटीच्या महाड आगाराच्या ताफ्यात आणखी एक सुविधा प्राप्त झाली आहे. नुकताच आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे एसटी बस कुठेही बंद पडली तर तत्काळ त्याठिकाणी हे दुरुस्ती पथक वाहन दाखल होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड एसटी आगारात दाखल झालेल्या …

Read More »

श्रीरंग बारणेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ

आमदार बाळा भेगडे यांची ग्वाही खोपोली : प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करुन बारणे यांना मावळ तालुक्यातून 50 हजार मतांची आघाडी मिळवून …

Read More »

सुनील तटकरे सांगा कोणाचे?

अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षात आहेत, अशी चर्चा सध्या अलिबाग शहरात रंगली आहे. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ अलिबाग तालुक्यात आतापर्यंत तीन सभा झाल्या. त्यातील दोन सभा शेकापने पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक शेकाप कार्यकर्त्यांसाठी होती. …

Read More »

पार्थ यांना पाहताच अजित पवार निघून गेले

पिंपरी : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, पण या ठिकाणी पोहोचण्यात पार्थ यांना तब्बल दीड तास उशीर झाला. पार्थ हे जेव्हा मेळाव्यास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पाहून राष्ट्रवादीचे नेते व पार्थ यांचे वडील अजित पवार तिथून निघून गेले. त्यामुळे …

Read More »

सत्तेच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादीकडून फक्त लुटमार भाजप नेते अशोक गायकर यांचा आरोप; कळंब जि. प. वॉर्डमधील महायुतीची बैठक

कडाव : प्रतिनिधी सत्तेवर असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने देश व राज्याचे हित जपायचे सोडून फक्त लूट केली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात देश हितासाठी दिवसरात्र झटणार्‍या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला जोमाने काम केल पाहिजे. त्यामध्येच देशाचे व आपले हित आहे, असे प्रतिपादन भाजप  किसान मोर्चाचे रायगड …

Read More »