देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण मात्र हळहळू वाढत आहेत. त्याची गती तीव्र नसली तरी याच ओमायक्रॉनमुळे काही देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आलेली आहे. म्हणूनच केंद्रीय यंत्रणेने देशातील नागरिकांना सावध करतानाच इशाराही दिला आहे. आतापर्यंत जगातील 57 देशांमध्ये पोहचलेला कोरोनाचा नवा विषाणू …
Read More »मिनीट्रेन : माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी
देश-विदेशी पर्यटकांची लाडकी समजली जाणारी मिनीट्रेनने सतर्क पूर्ण लेले आहे. शतकोत्तर प्रवास करणार्या मिनीट्रेनचा नॅरोगेज ट्रक या मिनीट्रेनच पाया समजला जातो.हाच पाय आता आणखी मजबूत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.दरम्यान, मिनिट्रेनच्या 21 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता माजुबत समजले जाणारे सिमेंटच्या साहाय्याने बनलेले स्लीपर टाकले जाणार असून नॅरोगेज ट्रक मजबूत …
Read More »वस्तू आणि सेवांचे भारतीयकरण का झाले पाहिजे?
युरोपियन, अमेरिकन पायांच्या मापाचे वर्षानुवर्षे स्टँडर्ड मानून आपण त्या चपला-बुटांमुळे आपले पाय फेगडे झालेले सहन केले. पण आता त्यात बदल होतो आहे. असाच बदल आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात केला पाहिजे. अशा बदलांची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसू लागली आहेत. ज्याला भारतीयकरण म्हणता येईल, असे बदल जेथे जेथे होत आहेत त्या …
Read More »पुन्हा खबरदारी हवीच
जगभरातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने मास्कच्या वापराबाबत जनतेमध्ये आलेल्या ढिलाईकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारांनी नव्या कोरोना हॉटस्पॉट्सकडे बारकाईने लक्ष ठेवावे असेही केंद्राने म्हटले आहे. देशात शुक्रवारी 8503 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणांशी सल्लामसलत करून कोरोनाच्या निरनिराळ्या विषाणू प्रकारांचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे का, याचा निर्णय …
Read More »सुधागड लेणी : ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज
सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. तालुक्यात ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशातील अभ्यासक येथे दौरेदेखील करत असतात, मात्र या प्राचीन लेण्यांकडे …
Read More »विरोधकांचे स्वप्नरंजन
2014 साली देशातील सत्ता काबीज केल्यानंतर भारतीय जनता पक्ष संघटनात्मक पातळीवर इतक्या वेगाने वाढला की विरोधीपक्ष पूर्णत: निष्प्रभ झाले. अध्यक्षपदी असताना अमित शहा यांनी पक्षवाढीचे हे अफाट काम केले. त्याउलट प्रभावी नेतृत्वाअभावी याच काळात काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय होत गेली. पक्षाच्या या अवस्थेमुळे आज हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. …
Read More »‘अवकाळी’ने निर्माण होणार्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांना कृषी सल्ला
उत्तर कोकण किनारपट्टी विभागात (रायगड, ठाणे व पालघर जिल्हा) काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भातपिकाची मळणी राहिली असल्यास भात सुरक्षित ठेवावे. आंबा, काजू बागेमध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी करण्यात येणार्या कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीची कामे पुढे ढकलून पावसाची उघडीप असताना करावी. …
Read More »ओमायक्रॉनचा बागुलबुवा
ओमायक्रॉन विषयीची जागतिक भीतीची लाट काहीशी अनाठायीच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो हे खरे असले, तरी त्याची घातकता नगण्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर गेला महिनाभर ओमायक्रॉनचा गवगवा जगभर होत आहे, परंतु त्यामुळे कुठल्याही देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. …
Read More »आरोपांचे संमेलन
वर्षभरापासून ज्याची तयारी सुरू असते अशा साहित्य संमेलनाचे आयोजन उत्तमरीतीने पार पडले म्हणून आयोजकांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली असेल, पण वादंग रूपानेच अधिक समोर आलेल्या यंदाच्या संमलेनाने मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे काय भले झाले हा संशोधनाचा विषय आहे. साहित्यिकांचा व विचारवंतांचा मेळा भरणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सर्व साहित्यप्रेमी …
Read More »सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीची घडी विस्कळीत
काल कुणालाही कल्पना न देता तातडीची पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका समारंभासाठी दिवेआगर येथे आले होते आणि त्याच वेळी लाड यांनी राजीनाम्याचे हत्यार उचलले. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. राजीनाम्याचे कारण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper