मुरूडमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत मुरुड : प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याकरिता देशभरातील शेतकर्यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यासह मुरूड शहर व ग्रामीण भागात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुरूड शहरात सकाळ पासुनच नेहमीप्रमाणे सुरू होते. या बंदला मुरुडकर नागरिकांनी अजीबात प्रतिसाद दिलेला नाही. रस्त्यावर …
Read More »राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा
अलिबाग : प्रतिनिधी राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ww.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर हा रोजगार महामेळावा होणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग-व्यवसाय …
Read More »‘भारत बंद’चा रायगडात फज्जा
अलिबाग : प्रतिनिधी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवार (दि. 8)च्या भारत बंदचा रायगड जिल्ह्यात फियास्को उडाला. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्व व्यवहार सुरू होतेे. एसटी व खासगी वाहतूूकदेेखील सुरळीतपणे चालू होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही रायगड जिल्ह्यात भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी …
Read More »पेणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वाशी, मसद, शिर्कीसह 14 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे व वाड्यांना आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण खारेपाटाला पाणीपुरवठा करणार्या शहापाडा धरणाचे पाणी डिसेंबर महिन्यातच संपते. शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील दक्षिण शहापाडा योजनेतील गावे जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पाणी घेतात. तिकडेही आता पाण्याची समस्या आहे. उत्तर …
Read More »पोलादपुरात निराधार मुलीचे लग्न; माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा
पोलादपूर : प्रतिनिधी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजोबांच्या मायेने वाढणार्या पोलादपूर तालुक्याच्या देवपूर गावातील दोन मुलींपैकी एकीचा विवाह 20 वर्षांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने लग्नासाठी मदत करण्याच्या अटीवर देऊ केलेल्या रकमेच्या ठेवीतून सोमवारी (दि. 7) झाला. हा लग्नसोहळा म्हणजे माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. देवपूर येथील ह.भ.प. सोपानबुवा पवार यांची कोतवाल बुद्रुक येथे …
Read More »पालीत बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन; नागरिक भयभीत; वनविभाग सतर्क
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असून, शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागला आहे. पालीजवळ असलेल्या झाप फाटा परिसरात रविवारी (दि. 6) सायंकाळी एका व्यक्तीला बिबट्या दिसून आला. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. मागील महिन्यात पालीतील वाघजाई नगर येथे …
Read More »बैलगाडी शर्यतींचे आयोजन; मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनार्यावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर या शर्यतींना परवानगी मिळावी अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश आलं …
Read More »अपंगांनी केला तोरणा किल्ला सर
कर्जत : बातमीदार शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीमधील कर्मचारी जनार्दन पानमंद यांनी आपल्या अन्य चार दिव्यांग सहकार्यांसह गुरुवारी (दि. 3) तोरणा किल्ला सर करून जागतिक अपंग दिन साजरा केला. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुणे येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने गुरुवारी सह्याद्री पर्वतरांगेतील गरूडाचे घरटे म्हणून ओळख असलेल्या तोरणा किल्ल्याची मोहीम …
Read More »पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता
मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती स्वच्छता मोहीम राबविते. पद्मदुर्ग किल्ल्यात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यामुळे पर्यटक किल्ला पाहायला घाबरतात. त्या पार्श्वभूमीवर मुरूडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छ करतात. किल्ल्याच्या स्वच्छतेसह कोटेश्वरी देवीच्या मूळ स्थानाची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे …
Read More »अतिरिक्त माती उत्खनन करणार्यांवर कारवाई
पेणमध्ये रॉयल्टी बुडविणार्यांचे धाबे दणाणले पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व भागात माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागाने अतिरिक्त मातीचे उत्खनन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. भराव व उत्खननाच्या नावाखाली ग्रामीण भागातील मोठमोठे डोंगर पोखरण्यात येत आहेत. पेण पूर्व विभागातील आराव करंबेली डोंगर भागात …
Read More »