नागोठणे : प्रतिनिधी येथील तलाठी कार्यालयाचे प्रमुख अनंत म्हात्रे 35 वर्षांची सेवा बजावून 31 जानेवारीला निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ रोहे येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी डॉ. माने यांच्या हस्ते म्हात्रे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन …
Read More »कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत रॅली
नागोठणे : प्रतिनिधी कुष्ठरोग व क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील कोएसोच्या कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, …
Read More »कर्जतमध्ये भाजपच्या बैठका उत्साहात
कडाव ः प्रतिनिधी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण कर्जत तालुक्यात भाजपच्या झंझावाती बैठकांना सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, युवा …
Read More »नेरळ स्थानकात पादचारी पूल कधी उभारणार?
संतप्त प्रवाशांचा सवाल कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात 2003मध्ये पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही बाजूला पिलर उभे करण्यात आले असून पुलाचे काम अनेक वर्षे थांबले आहे. दरम्यान, नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात सध्या एकच पादचारी पूल अस्तिवात असून मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकात …
Read More »महाडमध्ये मॅरेथॉनद्वारे पर्यावरणाचा संदेश
महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंच आयोजित जाणता राजा मॅरेथॉनमध्ये पर्यावरणाचा संदेश देत रविवारी (दि. 2) महाडकर धावले. मिसेस इंडिया राखी सोनार यांनी नातेखिंड येथे झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत पाच किमीच्या खुल्या गटात दापोलीच्या सिद्धेश बर्जे याने प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार बैकर आणि सिद्धेश भुवड यांनी अनुक्रमे …
Read More »पेण मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; करण माळी, ऋतुजा सकपाळ प्रथम
पेण : प्रतिनिधी स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा या उद्देशाने पेण नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि. 2) मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध गटातील मुले, मुली, महिला, पुरुषांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या गटात करण माळी व ऋतुजा सकपाळ यांनी बाजी मारली. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. …
Read More »समरभूमी उंबरखिंडीत विजय दिन उत्साहात
हजारो शिवप्रेमींची उपस्थिती खोपोली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर आणि मावळ्यांनी मोगलांवर मिळविलेला ऐतिहासिक 359वा विजय दिन खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर चावणी ग्रामपंचायत हद्दीत समरभूमी उंबरखिंडीत रविवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय आणि तुतारीच्या निनादाने उंबरखिंडीचा परिसर शिवमय झाला …
Read More »मिनीट्रेन शटलच्या बोग्या वाढवा
पर्यटकांसह नागरिकांची मागणी कर्जत ः प्रतिनिधी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या व माथेरानचे पर्यटन बहरवणार्या माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन अनिश्चित कारणासाठी बंद करण्याचा …
Read More »इंधन बचतीसाठी अलिबागकरांचे वॉकेथॉन
निरोगी आरोग्य, पर्यावरण हानी यासंदर्भात अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली अलिबाग : प्रतिनिधी : आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी पायी चाला इंधन वाचवा असा संदेश देत आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 2) अलिबाग येथे रॅली आयोजीत करण्यात आली होती. ओएनजीसी …
Read More »राज्यपाल दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्यावर
अलिबाग : जिमाकाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी 2 व 3 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. ते पहिल्या दिवशी आपल्या दौर्यात किल्ले रायगडची पाहणी करणार असून, दुसर्या दिवशी अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.05 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे येऊन …
Read More »